Tiranga Times Maharastra
‘या’ देशात पाण्यापेक्षा स्वस्त मिळते दारू! अवघ्या 18 रुपयांत बीअर-दारू उपलब्ध
जगभरात मद्यप्रेमींची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये दारू महाग असली तरी मद्यविक्री सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, एक असा देश आहे जिथे दारू ही पाण्याच्या बाटलीपेक्षाही स्वस्त दरात मिळते.
होय, या देशात बीअर किंवा दारू अवघ्या 18 रुपयांपासून उपलब्ध आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे मद्यपान अत्यंत स्वस्त दरात दिले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यापेक्षा दारू स्वस्त असल्याचं चित्र पाहायला मिळतं.
याच कारणामुळे हा देश पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला आहे. पर्यटनासाठी येणारे लोक केवळ स्वस्त दारूसाठीच नाही, तर इथल्या प्रसिद्ध वाइन फेस्टिव्हल्स आणि अनोख्या अनुभवासाठीही मोठ्या संख्येने भेट देतात.
स्वस्त मद्य, पर्यटनाचा थरार आणि वेगळं वातावरण यामुळे हा देश मद्यप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र बनला आहे.
